सातबारा Watch

← गदेवाडी

Ferfar #7452 · गदेवाडी

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
458/1
Talathi
अभिजित संजय गरुड
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : कुरुड्गाव वि. का. से. स. सो. लि लिहून घेणार : श्रीमती सुनिता अर्जुन काटे यांच्यातर्फे अर्जदार श्रीमती मिना एकनाथ गोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 458/1 तपशिल : दिनांक 26/08/2020 रोजी कुरुडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चा सुनिता अर्जुन काटे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 5710 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि. 27-10-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.