Ferfar #7453 · गदेवाडी
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कावि/वाटप/एस.आर./125/2026
आदेश दिनांक : 23/10/2026
अर्जदार- श्री, प्रमोद वसंत जोशी व इतर, रा. गदेवाडी , ता.शेवगाव, जि. अ. नगर
लिहून देणार – 1) - श्री. वसंत विश्वनाथ जोशी, रा. गदेवाडी, ता.शेवगाव, जि. अ. नगर
लिहून घेणार – 1) श्री, प्रमोद वसंत जोशी, रोहिणी प्रमोद जोशी रा. गदेवाडी ता.शेवगाव, जि. अ. नगर
वरील लिहून देणार व घेणार यांनी म.ज.म.अधि.1966 चे कलम 85 प्रमाणे तहसीलदार शेवगाव यांचे समोर आदेश क्रमांक:- क्र.कावि/वाटप/एस.आर./125/2026 दिनांक:- 23/10/2026 प्रमाणे जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटप केले आहे.
वाटपापुर्वीचा तपशील-
1) गट नं.- 53/2 , वाटपापुर्वीचे क्षेत्र(हे.आर):- 0.90 हे. आर ,पो.ख. 0.00 हे. आर . ज्याच्या नावे क्षेत्र आहे त्यांचे नाव- - . श्री, वसंत विश्वनाथ जोशी.
2) गट नं.- 566/3 , वाटपापुर्वीचे क्षेत्र(हे.आर):- 0.36 हे. आर ,पो.ख. 0.00 हे. आर. ज्याच्या नावे क्षेत्र आहे त्यांचे नाव- - . श्री, वसंत विश्वनाथ जोशी.
3) गट नं.- 171/2 , वाटपापुर्वीचे क्षेत्र(हे.आर):- 1.73 हे. आर ,पो.ख. 0.00 हे. आर. ज्याच्या नावे क्षेत्र आहे त्यांचे नाव- - . श्री, वसंत विश्वनाथ जोशी.
वाटपानंतरचा तपशील-
1) गट नं.- 53/2 , वाटपाचे क्षेत्र(हे.आर):- 0.90 हे. आर ,पो.ख. 0.00 हे. आर . यापैकी पूर्ण क्षेत्र श्री. प्रमोद वसंत जोशी, यांच्या नावे केलेले आहे. क्षेत्र - 0.90 हे. आर ,पो.ख. 0.00 हे. आर .दिशा- वहिवाटीप्रमाणे
2) गट नं.- 566/3 , वाटपाचे क्षेत्र(हे.आर):- 0.36 हे. आर ,पो.ख. 0.00 हे. आर . यापैकी पूर्ण क्षेत्र श्री. प्रमोद वसंत जोशी, यांच्या नावे केलेले आहे. क्षेत्र - 0.36 हे. आर ,पो.ख. 0.00 हे. आर .दिशा- वहिवाटीप्रमाणे
3) गट नं.- 171/2 , वाटपाचे क्षेत्र(हे.आर):- 1.73 हे. आर ,पो.ख. 0.00 हे. आर . यापैकी पूर्ण क्षेत्र श्री. रोहिणी प्रमोद जोशी, यांच्या नावे केलेले आहे. क्षेत्र – 1.73 हे. आर ,पो.ख. 0.00 हे. आर .दिशा- वहिवाटीप्रमाणे
वरील प्रमाणे वाटप करण्याचे आपआपसात सरसनिरस मनाने ठरले आहे.
करिता मा.तहसीलदार साहेब शेवगाव यांच्या आदेशाप्रमाणे नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्तव सादर.