Ferfar #2937 · दहिगांव शे
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.मु.नं. 330/2026
आदेश दिनांक : 29/08/2026
सिव्हील जज्ज साहेब शेवगाव, यांचेकडील रे.मु.नं. 330/2026 दि 29/08/2026 नुसार
वादी- 1) पांडुरंग भगवान गमे, वय 23 वर्ष, रा. दहीगाव शे., ता. शेवगाव, जि. अ. नगर
प्र.वादी- 1. जनाबाई भगवान गमे, वय 66 वर्ष रा. दहीगाव शे., ता. शेवगाव, जि. अ. नगर
2. सारिका मुकेश कसाणे, वय 27 वर्ष रा. मांजरी., ता. गंगापूर, छ. संभाजीनगर
3. मनिषा रामेश्वर डोंगरे, वय 24 वर्ष, रा. खामपिंप्री., ता. शेवगाव, जि. अ. नगर
4. दुर्गा सोपान धुमाळ, वय 35 वर्ष, रा. देवटाकळी., ता. शेवगाव, जि. अ. नगर
5 अश्विनी रामनाथ मडके, वय 35 वर्ष, रा. खडका., ता. शेवगाव, जि. अ. नगर
यांचेत सुलेनामा होऊन वाटप झाले ते पुढीलप्रमाणे
वाटपापुर्वीचा तपशिल -
1) गट नं 105 क्षेत्र 1.09 हे. आर. व पो.ख. क्षेत्र 0.01 हे. आर. ज्यांचे नावे क्षेत्र आहे त्यांचे नाव : सारिका मुकेश कसाणे , जनाबाई भगवान गमे, पांडुरंग भगवान गमे, मनिषा रामेश्वर डोंगरे, दुर्गा सोपान धुमाळ, अश्विनी रामनाथ मडके.(सामाईक क्षेत्र)
2) गट नं 136 क्षेत्र 1.20 हे. आर. व पो. ख. 0.00 हे. आर. ज्यांचे नावे क्षेत्र आहे त्यांचे नाव : सारिका मुकेश कसाणे , जनाबाई भगवान गमे, पांडुरंग भगवान गमे, मनिषा रामेश्वर डोंगरे, दुर्गा सोपान धुमाळ, अश्विनी रामनाथ मडके.(सामाईक क्षेत्र)
वाटपानंतरचा तपशिल-
1) गट नं 105 क्षेत्र 1.09 हे. आर. व पो.ख. क्षेत्र 0.01 हे. आर. ज्यांचे नावे क्षेत्र करायचे त्याचे नाव- जनाबाई भगवान गमे(संपूर्ण क्षेत्र)
2) गट नं 136 क्षेत्र 1.20 हे. आर. व पो. ख. 0.00 हे. आर. ज्यांचे नावे क्षेत्र करायचे त्याचे नाव - पांडुरंग भगवान गमे. (संपूर्ण क्षेत्र)
सदर गटात असलेला जल स्त्रोतचा हक्क हा वादी व प्रतिवादी यांना पाणी घेण्याचा हक्क सम- समान राहील.
प्रतिवादी नं. – 2. सारिका मुकेश कसाणे, प्रतिवादी नं. – 3. मनिषा रामेश्वर डोंगरे, प्रतिवादी नं. – 4. दुर्गा सोपान धुमाळ, प्रतिवादी नं. – 5 अश्विनी रामनाथ मडके यांनी दावा मिळकती मध्ये असणारा कायदेशीर हक्क व हिस्सा वादी व इतर प्रतिवादी यांचे करिता त्यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे .त्याबद्दल त्यांची कोणतीही कायदेशीर तक्रार राहिलेली नाही.
येणेप्रमाणे वाटप झाले असून मे सिव्हील जज्ज साहेब यांचेकडील रे.मु.नं 330/2026 दि 29/08/2026 नुसार व दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील सुची क्र 2 अन्वये नोद घेतली असे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.