Ferfar #18144 · मुंगी
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : श्री छत्रपती राजश्री शाहू अर्बन को ऑप बँक लि. बीड शाखा पैठण
लिहून देणार : भगवान पंडीत तटटु रा. मुंगी यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 5309 दिनांक 08/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 445/1/अ, 444/अ/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री छत्रपती राजश्री शाहू अर्बन को ऑप बँक लि. बीड शाखा पैठण यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.