Ferfar #16137 · बोधेगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026
लिहून घेणार : बुलढाणा अर्बन को ओप क्रेडिट सोसायटी लि. ,बुलढाणा शाखा धाड
लिहून देणार : बाळासाहेब एकनाथ गुंजाळ रा. बोधेगांव यांनी रक्कम रुपये 80000000/- कर्ज घेऊन गट नंबर 111/112/2, 111/112/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बुलढाणा अर्बन को ओप क्रेडिट सोसायटी लि. यांचेकडील पत्र क्रमांक 340/2026 दि. 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 80000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.