सातबारा Watch

← बालमटाकळी

Ferfar #7064 · बालमटाकळी

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-05-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
356, 357/1, 357/2
Talathi
मच्छिंद्र जनार्दन बेडके
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/05/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/05/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शेवगाव गहाणखत लिहुन देणार : अण्णासाहेब अशोक शिंदे ,रामनाथ अशोक शिंदे रा. बालमटाकळी यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1916-2026 दिनांक 13/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1295000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 356, 357/1, 357/2 क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अण्णासाहेब अशोक शिंदे ,रामनाथ अशोक शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1295000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.