Ferfar #10549 · लाडजळगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : येस बँक लिमिटेड शाखा शेवगाव
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय बद्रीनाथ तहकिक ,बद्रिनाथ बाबुराव तहकिक रा. लाडजळगांव यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4349-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2141700.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 613, 695 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय बद्रीनाथ तहकिक ,बद्रिनाथ बाबुराव तहकिक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2141700.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.