सातबारा Watch

← शिंगोरी

Ferfar #2442 · शिंगोरी

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
126
Talathi
प्रसाद बाबासाहेब दहिफळे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बँक, शेवगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर लिहुन देणार : प्रतिभा अरुण चेमटे ,वैभव अरुण चेमटे रा. शिंगोरी यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 387000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126 क्षेत्र 1.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतिभा अरुण चेमटे ,वैभव अरुण चेमटे यांनी ईहक्क प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दिनांक 15/10/2026 रोजीचे दस्त, तसेच दुय्यम निबधक शेवगाव यांज कडील रजि ned at no 207 पेज ११ ते १६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 387000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.