Ferfar #3187 · राणेगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 446
- Talathi
- प्रसाद बाबासाहेब दहिफळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
अधिकारी: तहसीलदार
आदेश क्रमांक: क्र./कावी/वाटप/एस.आर/126/2026
आदेश दिनांक: 27/10/2026
अर्जदार विष्णु भिमराव गाढवे रा. राणेगाव यांनी म.ज.म.अ. 1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे वाटप करनेस परवानगी मिळणेबाबत अर्ज दिलेवरून खालीलप्रमाणे वाटपाचा आदेश झाला.
लिहुन देणार- 1) विष्णु भिमराव गाढवे 2) मैना मच्छिंद्र चाटे 3) गिता गिन्यानदेव बिबे 4) कांता तुकाराम बिबे 5) लता जयराम आटोळे 6) रुख्मिणी भिमराव गाढवे
लिहुन घेणार- 1) संकेत विष्णु गाढवे 2) अनिकेत विष्णु गाढवे
वरील लिहुन देणार व घेणार यांचेमध्ये खालीलप्रमाणे वाटप झाले.
गट न. 446 वाटपाचे क्षेत्र 2.12 हे.आ. वाटप- 1) संकेत विष्णु गाढवे- 1.06 हे.आ. 2) अनिकेत विष्णु गाढवे- 1.06 हे.आ.
वरीलप्रमाणे आपापसात वाटप झाले.
मा. तहसीलदार शेवगाव यांचेकडील वाटप आदेश क्रमांक: क्र./कावी/वाटप/एस.आर/126/2026 आदेश दिनांक: 27/10/2026 प्राप्त झालेवरून नोंद घेतली असे.