सातबारा Watch

← शिंगवे केशव

Ferfar #3162 · शिंगवे केशव

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
महेंद्रकुमार रावसाहेब टेमक
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, गुलमोहर रोड शाखा लिहुन देणार : नंदकिशोर साहेबराव खेत्री रा.डोंगरगण गट नंबर/ सर्वे नंबर 8 यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 322 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकिशोर साहेबराव खेत्री , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.