Ferfar #9087 · मिरी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 868
- Talathi
- प्रफुल्ल तुकाराम घोलप
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहून घेणार : एच डी एफ सी बँक,शाखा शेवगाव लिहून देणार : शैलेश भाऊसाहेब अकोलकर रा. मिरी यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 409000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 868 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक यांचेकडील पत्र क्रमांक Ref.No.804276201 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन तसेच दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील फाईल क्रमांक 313 नुसार ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 409000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.