Ferfar #3108 · रेणुकाईवाडी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
लिहून घेणार : एच डी एफ सी, पाथर्डी
लिहून देणार : प्रभाकर सुर्यभान गवळी रा. रेणुकाईवाडी यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 306 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 270,271 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी यांचेकडील पत्र क्रमांक 804201428 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.