सातबारा Watch

← शिराळ

Ferfar #6500 · शिराळ

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
229, 261, 88
Talathi
महेंद्रकुमार रावसाहेब टेमक
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25-10-2026 लिहुन घेणार : वि का से सो शिराळ, शिराळ लिहुन देणार : किसन साहेबराव गडाख रा. शिराळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 229, 261, 88 क्षेत्र 1.49 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.