Ferfar #2768 · कोल्हार
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शिराळ चिचोंडी , पाथर्डी
लिहून देणार : लंकाबाई भगवान पालवे रा. कोल्हार यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 254 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 885, 898, 582 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शिराळ चिचोंडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.