सातबारा Watch

← सोमठाणे खुर्द

Ferfar #2231 · सोमठाणे खुर्द

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
आठरे संदिप त्रिंबक
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026महारष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क.२५ ल दिनांक ७ मे १९९२ नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण ,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ अन्वये सविता बाळासाहेब ससे व इतर रां-सोमठाणे खुर्द यांनी बाजूस दाखल जमिनीचे वाटप करणे बाबत अर्ज दिलेवरून सदर जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटप केले असे . वाटणीपञ करुन देणार :- 1.कोमल आदिनाथ शिदोरे, करण बाळासाहेब ससे, सविता बाळासाहेब ससे यांनी गट नं 101पै क्षेत्र 1.24 पो.ख 0.0250 आकार 1.15 वाटणीपञ करुन घेणार :- 1.रंजना अर्जुन ससे यांना गट नं 101 क्षेञ – 0.61 ख 0.0125 आकार- 0.57 नाते/ दिशा: पश्चिमेकडुन 2.करण बाळासाहेब ससे यांना गट नं 101 क्षेञ – 0.63 ख 0.0125 आकार- 0.58 नाते/ दिशा: पुर्वेकडुन अर्जदार व हितसमंधित व्यक्ती समक्ष वहिवाट कबुल करातात महाराष्ट जमिन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 149 नुसार अधिनीयमाच्या तरतुदीवरुन व 100 रु स्टाम्पवर प्रतीवेदन दिलेवरुन नोंद.