Ferfar #1604 · पारेवाडी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- आठरे संदिप त्रिंबक
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026मा. तहसिदार साहेब पाथर्डी यांचेकडील आदेश क्र.कावि/कलम43/28/2026 दिनांक 20/08/2026 वरुन अर्जदार गोरक्षनाथ सखाराम लवांडे यांचे गट नं 72 क्षेत्र 0.95 पो.ख 0.00 आकार 3.24 या गटाचे पुर्ण क्षेत्र कुळ कायदा कलम 43 नुसार भोगवटदार वर्ग -2 चे रुपांतर भोगवटदार वर्ग - 1 मध्ये करणेत येत आहे असा आदेश प्राप्त झालेवारुन नोंद घेतली असे
मा. तहसिदार साहेब पाथर्डी यांचेकडील आदेशावरुन नोंद घेतली असे