Ferfar #13106 · तिसगांव
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 407
- Talathi
- सचिन सदाशिव लवांडे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026महारष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क.२५ ल दिनांक ७ मे १९९२ नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण ,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ अन्वये सुनिल प्रभाकर अकोलकर व इतर रां-तिसगांव यांनी बाजूस दाखल जमिनीचे वाटप करणे बाबत अर्ज दिलेवरून सदर जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटप केले असे .
वाटणीपञ करुन देणार :- 1.अनिल प्रभाकर अकोलकर, सुनिल प्रभाकर अकोलकर, अलकाबाई बबनराव ढोबळे यांनी गट नं 407 पै क्षेत्र 1.66 पो.ख 0.01 आकार 1.69
वाटणीपञ करुन घेणार :- 1.अनिल प्रभाकर अकोलकर यांना गट नं 407 क्षेञ – 0.83 ख 0.0050 आकार- 0.85 नाते/ दिशा: भाऊ
2.सुनिल प्रभाकर अकोलकर यांना गट नं 407 क्षेञ – 0.83 ख 0.0050 आकार- 0.85 नाते/ दिशा: भाऊ
अर्जदार व हितसमंधित व्यक्ती समक्ष वहिवाट कबुल करातात महाराष्ट जमिन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 149 नुसार अधिनीयमाच्या तरतुदीवरुन व 100 रु स्टाम्पवर प्रतीवेदन दिलेवरुन नोंद.