Ferfar #13123 · तिसगांव
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 621/1/2/4
- Talathi
- सचिन सदाशिव लवांडे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी व्दारा संत नरहरी ग्रा, बि.सह. पतसंस्था मर्या तिसगांव यांचेकडील जप्ती आदेश जा.क्र 25/संत नरहरी पत./वसुली/स्थावर/आदेश दिनांक 08/06/2026अन्वये कर्जदार जाविद महमदजाकिर माणियार यांना जामिनदार म्हणुन शेख वसिम सादीक यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 621/1/2/4 वर रक्कम रुपये 388196/- चा बोजा दाखल करणेबाबत श्री संत नरहरी ग्रा, बि.सह. पतसंस्था मर्या तिसगांव, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.जुन/07/2026 दिनांक 23/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 388196/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.