सातबारा Watch

← तिसगांव

Ferfar #13129 · तिसगांव

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
298/21
Talathi
सचिन सदाशिव लवांडे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : परिपत्रक क्रमांक/155/एसआर/135/2020 आदेश दिनांक : 05/11/2020 मा. तहसिलदार साहेब पाथर्डी यांचेकडील परिपत्रक अन्वये अर्जदार उषा भिवसेन कराळे यांचे गट नं 298 पैकी प्लॉट नं 21 मध्ये हस्तलिखीत 7/12 व फेरफार नं 1724 व खरेदीखत दस्त क्रमांक 3070/1994 दिनांक 22/12/1994 वरुन ऑनलाईन 7/12 वर चुकलेला अंम्मल दुरुस्त केला असे.