सातबारा Watch

← वैजुबाभुळगांव

Ferfar #4056 · वैजुबाभुळगांव

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
136, 141
Talathi
वैद्य भालचंद्र शंकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-09-2026मे.दिवाणी न्यायाधिश साहेब कनिष्ठ स्तर पाथर्डी यांचे न्यायालयात रे मु नं 399/2024 अन्वये आणि मुद्रांक जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील अटकाव/चूमुशु प्र.क्र.92/2025 अन्वये वादी - १) अवधूत राजेंद्र घोरपडे रा.वैजूबाभूळगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर प्रतिवादी- आसाराम गीताराम घोरपडे व इतर वैजूबाभूळगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या कामी वादी व प्रतिवादी यांचेकडून आपआपसात बसून तडजोड होऊन खालीलप्रमाणे आप-आपसात सुलेनामा होऊन वाटप करुन घेतले हे खालीलप्रमाणे- १) मौजे वैजुबाभुळगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथील गट नं. १४१ चे एकूण क्षेत्र ३ हे. २५ + ख. ० हे. ०७ आर एकूण ३ हे. ३२ आर यांपैकी उत्तर व पूर्व बाजूकडील १ हे. ९६ आर + ख. ० हे. ०३ आर एकूण १ हे. ९९ आर क्षेत्र प्रत्यक्ष वाटप करून प्रतिवादी नं. ५ जगन्नाथ आसाराम घोरपडे यांना वाटप करून त्यांचे प्रत्यक्ष ताब्यात दिलेले आहे. तसेच सदर गट नं. १४१ मधील दक्षिण बाजूकडील उर्वरीत १ हे. २९ आर + ख. ०हे. ०४ आर असे एकूण १ हे. ३३ आर क्षेत्र प्रत्यक्ष वाटप करून वादी अवधुत राजेंद्र घोरपडे यांना वाटप करून त्यांचे प्रत्यक्ष ताब्यात दिलेले आहे. २) मौजे वैजुबाभुळगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथील गट नं. १३६ चे एकूण क्षेत्र ५ हे. ०४ + ख. ० हे. ५६ आर एकूण ५ हे. ६० आर यापैकी वादी व प्रतिवादी यांचे ० हे. ६७ + ख. ० हे. ०६ आर एकूण ० हे. ७३ आर यापूर्वी प्रतिवादी नं. १ आसाराम गिताराम घोरपडे यांचे नावावर असलेले संपूर्ण क्षेत्र वाटप करून वादी अवधुत राजेंद्र घोरपडे यांना वाटप करून त्यांचे प्रत्यक्ष ताब्यात दिलेले आहे. ३) वादी यांना तसेच क्षेत्रात जाण्याकरीता प्रतिवादी नं. ५ यांचे क्षेत्रातुन जाण्या-येण्या करीता वर नकाशात दर्शविल्या प्रमाणे दक्षिण बाजूने ६ फुट रुंदीचा रस्ता ठेवण्यात आला आहे. ४) वरील वाटपाप्रमाणे वादी व प्रतिवादी नं. ५ यांचे नावाची नोंद दावा मिळकतीचे ७/१२ सदरी होण्यास प्रतिवादी नं. १ ते ४ यांची संमती असून त्यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील अविभक्त हिस्सा वरील प्रमाणे वादी व प्रतिवादी नं. ५ यांचे लाभात कायमस्वरूपी सोडून दिला. येणेप्रमाणे वादी व प्रतिवादी यांचेत आप आपसात तडजोड होऊन व मे.दिवाणी न्यायाधिश साहेब कनिष्ठ स्तर पाथर्डी यांचे न्यायालयात रे मु नं 399/2024 अन्वये आणि मुद्रांक जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील अटकाव/चूमुशु प्र.क्र.92/2025 अन्वये नोंद केली असे.कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.