Ferfar #4058 · वैजुबाभुळगांव
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
लिहुन घेणार : विश्वात्मा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादित अपूर्वा कॉमप्लेक्स जामखेड रोड अहिल्यानगर
लिहुन देणार : भाऊसाहेब मारुती जरे,सुनिता अशोक जरे,अशोक भाऊसाहेब जरे रा. वैजुबाभुळगांव यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 8289 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 190, 188, 189, वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब मारुती जरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा मा.सह.दुय्यम निबंधक कार्यालय अहिल्यानगर १ यांचेकडील दस्त क्र.८२८९ दि.09/10/2026 नुसार 7/12 वर बोजा दाखला केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.