Ferfar #5785 · घाटशिरस
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 179
- Talathi
- कोमल रोहिदास जगधने
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , तिसगाव
लिहुन देणार : आकाश महादेव टापरे, प्रकाश महादेव टापरे, सत्यभामा महादेव टापरे . गट नंबर/ सर्वे नंबर 179 यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 264/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 253141/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.76 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश महादेव टापरे ,प्रकाश महादेव टापरे, सत्यभामा महादेव टापरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 253141/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.