Ferfar #4657 · जवखेडे खालसा
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 154/1
- Talathi
- ऋषीकेश सुर्यकांत घोरतळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : द्वारकामाई अर्बन को.ऑफ क्रेडीट सोसायटी लि, जवखेडे खालसा, ता.पाथर्डी, जि. अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : एकनाथ दगडु आंधळे रा. जवखेडे खालसा यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 3818-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 154/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ दगडु आंधळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.