Ferfar #5142 · पागोरीपिंपळगांव
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 430
- Talathi
- वसीम अशपाक पटेल
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
तहसीलदार पाथर्डी क्र.कवि/कुका2/151/2026 दि.29/4/2026
मे.दिवाणी न्यायाधिश साहेब (क स्तर) शिरूर कासार यांच्या कोर्टात रे. मु.नं.44/2026 दि.02/02/2026
वादी – सौरभ नवनाथ दराडे व इतर 1 अपाक भिमाबाई नवनाथ दराडे रा.पागोरी पिंपळगाव
प्रतिवादी –विमल नवनाथ दराडे व इतर
वादी व प्रतिवादी यांच्या मध्येआपसात तडजोड होऊन सुलेनामा झाला खालील प्रमाणे
1 )वादी व प्रतिवादी नं.2 यांचे वडील प्रतिवादी नं.1 मयत नवनाथ ज्ञानोबा दराडे यांचे नावे असलेले मौजे पागोरी पिंपळगाव ता. पाथर्डी जि.अ.नगर गट नं.430 पैकी एकूण क्षेत्र 4 हे 0 आर पो.ख. 77 आर या पैकी पूर्वेकडील बाजूचे 0 हे 80 आर क्षेत्र प्रतिवादी नं.2 कावेरी नवनाथ दराडे यांच्या वाटपास दिले असे
2) मौजे पागोरी पिंपळगाव येथील गट नं.430 पैकी मयत नवनाथ ज्ञानोबा दराडे यांचे नावे असलेले क्षेत्र 4 हे 0 आर पो.ख. 77 आर या पैकी प्रतिवादी नं.2 यांना वाटून दिलेल्या पश्चिमेस क्षेत्र 1 हे 30 आर , पो.ख. 38 आर क्षेत्र वादी नं. 1 सौरभ नवनाथ दराडे अ.पा .क भिमाबाई नवनाथ दराडे यांचे वाटपास दिले असे
3) मौजे पागोरी पिंपळगाव येथील गट नं.430 पैकी मयत नवनाथ ज्ञानोबा दराडे यांचे नावे असलेले क्षेत्र 4 हे 0 आर पो.ख. 77 आर या पैकी वादी नं.1 यांना वाटून दिलेल्या पश्चिम बाजूकडील 1 हे 30 आर , पो.ख. 39 आर क्षेत्र वादी नं.2 युवराज नवनाथ दराडे अ.पा .क भिमाबाई नवनाथ दराडे यांच्या वाटपास दिले असे
4) मौजे पागोरी पिंपळगाव येथील गट नं.430 पैकी मयत नवनाथ ज्ञानोबा दराडे यांचे नावे असलेले क्षेत्र 4 हे 0 आर पो.ख. 77 आर या पैकी पश्चिमेकडील बाजूचे 0 हे 60 आर क्षेत्र प्रतिवादी नं. 1 विमल नवनाथ दराडे यांच्या वाटपास दिले असे
या प्रमाणे वादी प्रतिवादी यांचेमध्येतडजोडहोऊन सुलेनामा झाला असे तहसीलदारपाथर्डी क्र.कवि/कुका2/151/2026 दि.29/4/2026 पत्रावरून व सुलेनामा वरून नोंद.