Ferfar #9965 · कासारपिंपळगांव
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/1
- Talathi
- ऋषीकेश सुर्यकांत घोरतळे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : एचडीएफसी बँक शाखा , पाथर्डी
लिहून देणार : मंदा मच्छिंद्र केळकर रा. कासारपिंपळगांव यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील नोंदणी क्रमांक 295 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 440000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 14/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एचडीएफसी बँक शाखा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 440000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.