Ferfar #7729 · निवडुंगे
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 450
- Talathi
- गणेश गोरक्षनाथ वावरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
महारष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क.२५ ल दिनांक ७ मे १९९२ नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण ,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ अन्वे भाऊसाहेब गंगाधर मरकड व इतर रां-निवडुंगे यांनी बाजूस दाखल जमिनीचे वाटप करणे बाबत अर्ज दिलेवरून सदर जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटप केले असे .
वाटणीपञ करुन देणार :- गोरक्षनाथ बाबुराव क्षिरसागर यांनी गट नं- 450 क्षेत्र- 1.3450 हे.आर आकार- 3.53
वाटणीपञ करुन घेणार :- 1.अशोक गोरक्षनाथ क्षिरसागर यांना गट नं- 450 क्षेत्र- 0.80 हे.आर आकार- 1.05
वाटणीपञ करुन घेणार :- 2. गोरक्षनाथ बाबुराव क्षिरसागर यांना गट नं- 450 क्षेत्र- 0.5450 हे.आर आकार- 0.71 प्रमाणे
अर्जदार व हितसंबंधीत इसम समक्ष वहिवाट कबुल करतात. महाराष्ट जमिन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 149 नुसार अधिनीयमाच्या तरतुदीवरुन व 100 रु स्टाम्पवर प्रतीवेदन दिलेवरुन नोंद.