सातबारा Watch

← मढी

Ferfar #4762 · मढी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
720
Talathi
सचिन ज्ञानेश्वर दहिहंडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026महारष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क.२५ ल दिनांक ७ मे १९९२ नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण ,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ अन्वये विष्णु श्रीराम मरकड व इतर रां-मढी यांनी बाजूस दाखल जमिनीचे वाटप करणे बाबत अर्ज दिलेवरून सदर जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटप केले असे . वाटणीपञ करुन देणार :- 1.विष्णु श्रीराम मरकड यांनी गट नं 720 पै क्षेत्र 0.04 आकार 0.05 वाटणीपञ करुन घेणार :- 1.विष्णु श्रीराम मरकड, शरद तुकाराम मरकड, आदिनाथ तुकाराम मरकड यांना गट नं 720 क्षेञ – 0.04 ख 0.00 आकार- 0.05 नाते/दिशा - अर्जदार व हितसमंधित व्यक्ती समक्ष वहिवाट कबुल करातात महाराष्ट जमिन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 149 नुसार अधिनीयमाच्या तरतुदीवरुन व 100 रु स्टाम्पवर प्रतीवेदन दिलेवरुन नोंद.