Ferfar #1715 · सोमठाणे बुद्रुक
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/3
- Talathi
- ज्योती सखाराम ससाणे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : सोमथने नलवडे वी कार्य सेवा सह संस्था मर्या
लिहून घेणार : महादेव दामोधर काकडे करिता जगदिश गंगाधर काकडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 64/3 तपशिल : दिनांक 22/05/2018 रोजी वि.का.से.सो सोमठाणे नलवडे चा महादेव दामोधर काकडे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 1063
सर्व्हे क्रमांक : 64/3 तपशिल : दिनांक 23-04-2025 रोजी सोमठाणे नलवडे वि.का.से.सो. चा महादेव दामोधर काकडे यांच्या नावे रु.400000/- या रकमेचा इकरार केला. - 1570
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.