Ferfar #9426 · कोरडगांव
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 234
- Talathi
- जालींदर सुभाष सांगळे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक , शाखा पाथर्डी
लिहुन देणार : परमेश्वर निवृत्ती फुंदे रा. औरंगपूर गट नंबर/ सर्वे नंबर 234 यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 269 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 277000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.50 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परमेश्वर निवृत्ती फुंदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 277000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.