सातबारा Watch

← तोंडोळी

Ferfar #3362 · तोंडोळी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
341
Talathi
रोहीणी बन्सी कचरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : एचडीएफसी बँक अहिल्यानगर करिता सागर सुरेश कोकीळ लिहून घेणार : रामेश्वर धोंडीबा वारंगुळे गट नंबर 341 वरील एचडीएफसी बँक अहिल्यानगर यांचेकडून दिनांक 16/09/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 180000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर फेरफार क्र. 1727 ने दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला तसेच मा.दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक SGN-4428-2026 दिनांक 12-10-2026 दिलेवरुन ७/१२ वर फेरफार क्र. 1727 ने दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.