सातबारा Watch

← सोनोशी

Ferfar #3756 · सोनोशी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
313, 460
Talathi
रवि मोहनराव गर्जे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : वि.का.सेवा सह.सोसायटी सोनोशी लिहुन घेणार : शिवाजी काशिनाथ दौंड यांनी सर्व्हे क्रमांक 313 वर फेरफार क्रमांक 1018 ने घेतलेला बोजा वि.का.से.सो.सोनोशी इ.प.क.घे. र रु 1,00000/- सर्व्हे क्रमांक 313 वर फेरफार क्रमांक 1366 ने घेतलेला बोजा सोनोशी.वि.का.से.सो.रु 100000/- शिवाजी सर्व्हे क्रमांक 313 वर फेरफार क्रमांक 3087 ने घेतलेला बोजा दिनांक 11/02/2022 रोजी सोनोशी वि.का.सेवा.सह. सो. चा शिवाजी काशिनाथ दौंड यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.