सातबारा Watch

← निपाणी जळगांव

Ferfar #3129 · निपाणी जळगांव

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
247
Talathi
रेखा पांडुरंग खंडागळे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा,शाखा पाथर्डी लिहून देणार : दगडू प्रभाकर कटारनवरे रा. निपाणी जळगांव यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्र.बुक नं.पू.भा.5 चे खंड 08 चे क्र.98 ते 99 वर 285 क्र.फाईल केला. दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 247 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दगडू प्रभाकर कटारनवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.