सातबारा Watch

← अकोला

Ferfar #10010 · अकोला

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
166/1/10
Talathi
सचिन सुरेश लोहकरे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाथर्डी लिहून घेणार : देविदास माणिक गर्जे यांनी सर्व्हे क्रमांक : 166/1/10 तपशिल : दिनांक 05/06/2020 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र चा देविदास माणिक गर्जे यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 8531 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील Ref.No objection Removal 60357588522 दि. 17/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.