Ferfar #2269 · जांभळी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 354
- Talathi
- रेखा पांडुरंग खंडागळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा पाथर्डी
लिहून देणार : जयसिंग बाबासाहेब आव्हाड रा. जांभळी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक बुक नं.पु.भा.5चे खंड क्र.08 चे पुष्ठ क्र.62 ते 63 वर 270 क्रमांक फाईल केला.दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199900/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 354 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयसिंग बाबासाहेब आव्हाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199900 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.