Ferfar #2291 · जांभळी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117
- Talathi
- रेखा पांडुरंग खंडागळे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मा.अप्पर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील निकाल पत्राच्या सेकंड आरटीएस अपिल क्र.15/2024 चा आदेश दि.30/01/2026 नुसार अर्जदार विश्वास विक्रम गर्जे यांचा अर्ज मंजूर करण्यात आला व उपविभागीय अधिकारी पाथर्डी भाग पाथर्डी यांनी रिव्हिजन अर्ज क्र.178/2022 मध्ये दि.13/12/2023 रोजी पारीत केलेला आदेश रद्द करण्यात आल्यामुळे फेरफार 1331 व 1377 मंजूर करण्यात आल्यामुळे सदर फेरफार 1331 अन्वये मनोहर वामन पालवे यांचे गट नं. 117 व 4 वरील नांव कमी करून विक्रम नामदेव गर्जे यांचे हिस्यामध्ये दाखल करण्यात आले तसेच फेरफार 1377 ने विक्रम नामदेव गर्जे मयत वारस म्हणून विश्वास विक्रम गर्जे, गुलबस संभाजी पालवे, व वनिता वाल्मिक बांगर यांचे नावे 7/12 पत्रकी दाखल केली तरी मा.अप्पर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील आदेशावरून नोंद