सातबारा Watch

← जांभळी

Ferfar #2292 · जांभळी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
87, 92
Talathi
रेखा पांडुरंग खंडागळे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा पाथर्डी लिहुन देणार : आजिनाथ नामदेव साबळे रा. जांभळी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक बुक नं.पु.भा.5 चे खंड क्र. 09 चे पुष्ठ क्रमांक 82 ते 83 वर 325 क्रमांक फाईल केला. दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199900/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 87, 92,वर बोजा दाखल करणेबाबत श्री आजिनाथ नामदेव साबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199900/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.