Ferfar #2293 · जांभळी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा पाथर्डी
लिहुन देणार : विठठल काशिनाथ घुले रा.जांभळी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक बुक नं.पु.भा.5 चे खंड क्र.09 चे पुष्ठ क्रमांक 101 ते 102 वर 329 क्रमांक फाईल केला. दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 198000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 346, 348, 349, वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठठल काशिनाथ घुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.