Ferfar #1822 · ढाकणवाडी (खरवंडी)
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/5
- Talathi
- इब्राहिम मुसा पटेल
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
लिहुन घेणार : स्टेट बँक शाखा शिरूर कासार
लिहुन देणार : राजेंद्र जगन्नाथ दराडे रा. ढाकणवाडी (खरवंडी) गट नंबर/ सर्वे नंबर 19/5 यांनी दुय्यम निंबधक शिरूर कासार यांचे कडील दस्त क्रमांक 1763 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1066000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.10 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ लक्ष्मण ढाकणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1066000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.