सातबारा Watch

← मालेवाडी

Ferfar #5701 · मालेवाडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
42/2/2
Talathi
इब्राहिम मुसा पटेल
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , खरवंडी कासार , ता. पाथर्डी लिहुन देणार : भाऊसाहेब शंकर खेडकर रा. मालेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 42/2/2 यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.38 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब शंकर खेडकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.