Ferfar #1308 · चुंभळी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहुन घेणार : वि.का.से.सो., चुंभळी
लिहुन देणार : आण्णासाहेब नाथा जायभाये रा. चुंभळी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 36/5, 40/3क, 41/11, 41/12/अ, 42/1, 42/7, 42/8/ब क्षेत्र 1.13 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.