Ferfar #11329 · टाकळीमानूर
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 209/1
- Talathi
- अपेक्षा रामभाऊ गडदे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
लिहून घेणार : नगर अर्बन को-ऑप.बँक लि.अहमदनगर
लिहून देणार : देविदास विक्रम शिरसाट रा. टाकळीमानूर यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन परतफेड न केल्यामुळे सर्वे नंबर 209/1 वर बोजा दाखल करणेबाबत मा.अवसायक नगर अर्बन को-ऑप.बँक लि.अहमदनगर यांचेकडील पत्र क्रमांक 1986/2026 दिनांक 22/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.