Ferfar #11332 · टाकळीमानूर
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 230
- Talathi
- अजित दत्तात्रय कोकणे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : नगर अर्बन को-ऑप.बँक लि.अहमदनगर , अहमदनगर
लिहुन देणार : विक्रम निवृत्ती केदार रा. टाकळीमानूर यांनी रक्कम रुपये 50,000/- कर्ज घेऊन परतफेड न केल्यामुळे गट नंबर/ सर्वे नंबर 230 वर बोजा दाखल करणेबाबत मा.अवसायक नगर अर्बन को-ऑप.बँक लि.अहमदनगर यांचेकडील पत्र क्रमांक 2389/2026 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.बँकेच्या पत्रा वरून नोंद.