सातबारा Watch

← भिलवडे

Ferfar #2567 · भिलवडे

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
637
Talathi
रेखा पांडुरंग खंडागळे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा पाथर्डी लिहून देणार : दत्तात्रय निवृत्ती खेडकर रा.भिलवडे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक बुक नं.पु.भा.5 चे खंड क्र. 08 चे पुष्ठ क्रमांक 93 ते 97 वर 284 क्रमांक फाईल केला. दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200001 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 637 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय निवृत्ती खेडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200001 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.