Ferfar #2569 · भिलवडे
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- रेखा पांडुरंग खंडागळे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाथर्डी
लिहून देणार : सुमित्रा राजेंद्र कराड रा. भिलवडे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक बुक नं.पु.भा.चे खंड क्र.08 चे पुष्ठ क्र.155 ते 156 वर 298 क्रमांक फाईल केला. दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85 वर बोजा दाखल करणेबाबत सुमित्रा राजेंद्र कराड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.