Ferfar #2573 · भिलवडे
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 352
- Talathi
- रेखा पांडुरंग खंडागळे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा पाथर्डी
लिहून देणार : पदमाबाई जिजाबा राऊत रा. भिलवडे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक बुक नं.पु.भा.5 चे खंड क्र.09 चे पुष्ठ क्रमांक 45 ते 46 वर 316 क्रमांक फाईल केला. दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 87078/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 352 वर बोजा दाखल करणेबाबत पदमाबाई जिजाबा राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 87078/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.