Ferfar #25298 · पाथर्डी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड, शाखा पाथर्डी
लिहुन देणार : दत्ता विठठल सोनटक्के रा. पाथर्डी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 3432 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21000000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 39/16/3, 38/9/1, 77/1/अ/1, वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ता विठठल सोनटक्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 21000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.