Ferfar #6039 · विळद
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/1/3
- Talathi
- शशिकांत नाथा मोरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा देहरे
लिहून देणार : संतोष बाळासाहेब तांबे रा. विळद यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/1/3 क्षेत्र 0 हे 49 आर पोटखराब 0 हे 05 आर वर बोजा दाखल करणेबाबत व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.