Ferfar #6042 · विळद
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/2अ/1
- Talathi
- शशिकांत नाथा मोरे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार खोपेश्वर ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, विळद, ता. जि. अहिल्यानगर.
गहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब सिताराम पवार रा. विळद यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8598-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/2अ/1 क्षेत्र 0.4475 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब सिताराम पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.