सातबारा Watch

← सावेडी

Ferfar #76366 · सावेडी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
14/1अपै/प्लॉट19
Talathi
सतिश एकनाथ टाचतोडे
First seen
45h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- अविनाश विनायक शेटे,मिलींद विनायक शेटे,मनिष विनायक शेटे,रा. मौजे सावेडी येथील सर्व्हे नंबर 14/1अ पैकी मधील प्लॉट नंबर 19 याचे क्षेत्र 227.50 चौ मी यावर बांधलेले शाश्वत नावाचे इमारतीमधील पहिल्या मजल्यामधील फलॅट नंबर 101 याचे कारपेट क्षेत्र 92.36 चौ मी व एकुण बिल्टअप क्षेत्र 91.83 चौ मी ही मिळकत पार्टी नंबर 1 श्री अविनाश विनायक शेटे यांना वाटपपत्रान्वये दिली असुन,दुस-या मजल्यामधील फलॅट नंबर 201 याचे कारपेट क्षेत्र 81.01 चौ मी व एकुण बिल्टअप क्षेत्र 91.83 चौ मी ही मिळकत पार्टी नंबर 2 श्री मिलींद विनायक शेटे यांना वाटपपत्रान्वये दिली असुन,व चौथ्या मजल्यामधील फलॅट नंबर 401 याचे कारपेट क्षेत्र 81.01 चौ मी व एकुण बिल्टअप क्षेत्र 91.83 चौ मी ही मिळकत पार्टी नंबर 3 श्री मनिष विनायक शेटे यांना वाटपपत्रान्वये दिली आहे. हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- अविनाश विनायक शेटे पहिला मजला फ्लॅट नंबर 101, (खाता क्रमांक :-1026169) मिलींद विनायक शेटे दुसरा मजला फ्लॅट नंबर 201, (खाता क्रमांक :-1026170) मनिष विनायक शेटे चौथा मजला फ्लॅट नंबर 401, (खाता क्रमांक :-1026171) यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 7698 दिनांक 16/12/2022 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. फेरफार क्र. 75867 ने घोषणापत्र झालेले आहे.