सातबारा Watch

← सावेडी

Ferfar #76408 · सावेडी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
10/3/प्लॉट35
Talathi
सतिश एकनाथ टाचतोडे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी धनसंपदा ग्रामीण बि शे सहकारी पतसंस्था मर्या. एम आय डी सी अहमदनगर लिहून घेणार : गौरव मंडाजी पाटोळे यांनी सर्व्हे क्रमांक : 10/3/प्लॉट35 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी धनसंपदा ग्रामीण बि शे सहकारी पतसंस्था मर्या. एम आय डी सी अहमदनगर यांचेकडील कर्ज थकबाकी र.रु. 40,26,776/- करीता कर्जदार अजित कृष्णराव कदम यांचे जामीनदार गौरव मंडाजी पाटोळे यांचा हिस्सा जप्त - 61361 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी धनसंपदा ग्रामीण बि शे सहकारी पतसंस्था मर्या. एम आय डी सी अहमदनगर यांचेकडील पत्र जावक क्रमांक 43/2026 दिनांक 15/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.PDE